दि.४ सप्तेंबर सोलापूर प्रतिनिधी( इदरीस सिद्दीकी)
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात साठा आहे. गरज पडल्यास पुणे आणि कर्नाटकातूनही ऑक्सिजन hm HB सिलेंडर मागवा. तुटवडा होणार नाही याची दखल घ्या असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कोविड संबंधात आढावा बैठकीत दिले.
सिविल हॉस्पिटल मध्ये 100 बेड चे नवीन कक्ष सुरू करण्याबाबत कार्यवाही चे आदेशही त्यांनी दिले.
@ सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील फौजदार, सहाय्यक फौजदार आणि पोलीस कर्मचारी अशा 325 जणांच्या अंतर्गत बदल्या आज सायंकाळी झाल्या आहेत.
@ सोलापूर शहर आणि ग्रामीण अशी जिल्ह्याची कोरोना स्थिती आज दिनांक 4 सप्टेंबर...
शहरात आज 1257 तर ग्रामीणमध्ये 2937 असे 4194 अहवाल प्राप्त झाले.
शहरात आज 70 पॉझिटिव्ह तर ग्रामीण मध्ये 340 असे एकूण 410 हा रुग्ण मिळाले.
शहरात 2 तर ग्रामीणमध्ये 13 अशी 15 जणांची मृत म्हणून नोंद झाली आहे.
शहरात 118 तर ग्रामीणमध्ये 190 असे 308 जण आज कोरोना मुक्त झाले.
आजवर शहर -ग्रामीण मिळून जिल्ह्यात
19734 पॉझिटिव्ह रुग्ण 798 मृत्यू,
4104 उपचार सुरू 14792 कोरोना मुक्त.
---------------------------
*सोलापूरचे आजचे तापमान*
04-09-2020
कमाल तापमान
34.9 94.8
किमान तापमान
23.5 74.3 F
आर्द्र्ता 60 %
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.