अंकित बाहेती यांचा वतीने
लातुर शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर तसेच
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निम्मित आज शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी कोविड- १९ मदत केंद्राचे उद्घाटन
औसा विधानसभा मतदारसंघाचे
याप्रसंगी दिलीप धोत्रे,प्रदीप मोरे,अजय कोकाटे,मीना ताई भोसले, शोभा ताई पाटिल,गणेश देशमुख,दिलीप जाधव,शिवशंकर कावळे, दर्शन खटोड़,संजय सुरवसे, सुरेश राठोड़, सतीश धोत्रे,महेश शिंदे,प्रशांत बिराजदार, राहुल बांगड़,राम राऊत, लक्ष्मण गोरे,adv. काकड़े,विनोद देशपांडे, कुमार पाखरे, नागरे,नगरसेवक, पदाधिकारी ,पत्रकार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आपला जनसेवक
अंकित बाहेती
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.