भिम आर्मी औसा तालुका अध्यक्ष पदी समाधान कांबळे तर तालुका सचिव पदी अविनाश कांबळे याची निवड*

 *भिम आर्मी औसा तालुका अध्यक्ष पदी समाधान कांबळे तर तालुका सचिव पदी  अविनाश कांबळे याची निवड*

____________________________

  विशेष प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे

____________________________







  *भिम आर्मीचे प्रमुख ॲड.भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीत औसा तालुक्यातील युवकांचा भिम आर्मीत जाहीर प्रवेश झाला यावेळी *समाधान कांबळे यांची औसा तालूका अध्यक्ष पदी **तर अविनाश कांबळे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली यावेळी औसा तालुक्यातील सुमित कांबळे रोषन कांबळे रोहन कांबळे अन्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे अजय टेकांळे अन्य कार्यकर्ते उपस्थित*यांच्या निवडीबद्दल भिम आर्मी चे जिल्हा महासचिव तथा प्रेस संपादक व  पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष  लक्ष्मण कांबळे यांनी समाधान कांबळे व अविनाश कांबळे  सह अन्य  भिम आर्मीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या