आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा पाहणी दौरा

 आज *देगलुर* तालुक्यातील माननीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा दौरा    देगलूर( प्रतिनिधी  देगलूर तालुक्यातील *कुनमारपल्ली* येथे रात्री बारा एकच्या सुमारास *अचानक चक्री वादळ व पावसामुळे* *घराचे* व *पिकांचे* मोठ्या प्रमाणात *नुकसान झाले.* व घरावरील *पत्रे* व *खापरे* उडवून गेले.यावेळी  *नुकसानग्रस्त* भागाची *पाहणी केले.*  व संबधीत यंत्रणेला *पंचनामे* करण्याचे सूचना दिल्या *देगलुर बिलोली* मतदार संघाचे लोकप्रिय *आमदार श्री.रावसाहेब अंतापुरकर साहेब* देगलुर तालुका काँग्रेस कमिटीचे *अध्यक्ष श्री प्रितमजी देशमुख* देगलुर *तहसिलदार* श्री नरवाङे साहेब *तालुका कृषी अधिकारी* श्री शिंदे साहेब *सरपंच* संजय म्हेत्रे सुभाष पाटिल मुखतार पाटिल काशीनाथ भायधोङे अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक गामपंचायत सदस्य पोलिस पाटिल व


गावकरी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या