हाथरस निर्भयाला भावपूर्ण श्रद्धांजली

 

हाथरस निर्भयाला भावपूर्ण श्रद्धांजली...







लातूर - येथील साठ फीट रोडवर उत्तर प्रदेश येथील हाथरस निर्भयाला अमानुषपणे मारहाण प्रकरणी उपचार दरम्यान निधन झालेल्या घटनेच्या या निषेधार्थ मेणबत्ती पेटवून  माणुसकीला काळीमा फासणा-या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी  डॉ. ताहेर शेख, अँड मुश्ताक सौदागर, अब्दुल समद शेख , अझहरभाई सय्यद , तांबोळी तबरेंज, रफिक सय्यद  मन्सूर शेख , आदींनी  फुल वाहून श्रद्धांजली  अर्पण केली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या