बरदापुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नविन पुतळा बसवण्यात यावा अन्यथा गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्राच्या रणरागिणी भिमआर्मीच्या महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी लातुर
देशात विटंबना करण्यासाठी मनूच्या औलादिना डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच का दिसतात .ज्या या महापुरुषाने भारताची ओळख देशाला करून दिली जन्मताच नागरिकत्व मिळवून दिले भारताला लिखित स्वरूपात भारतीय राज्य घटना दिली आशा अनेक जन सुविधा या महापुरुषयाने दिलेल्या आहेत .म्हणून हे मनुवाद्यांना पचनी पडत नसले मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुळ्याची विटंबना करत असतात का ? पुतळे तोडणे व विटंबना केले मुळे विचार मिटले जातील असे त्यांना वाटत असेल तर हे कदापिही शक्य होणार ते आम्ही होऊही देणार नाही म्हणूंआज
अंबाजोगाई बर्दापुर या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ दि 30/10/20 या रोजी बर्दापुर पोलीस स्टेशन येथे भिम आर्मी चे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राची रणरागिणी नेहाताई_शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस स्टेशन येथे भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तात्काळ बसविण्यात यावा व त्या ठिकाणी cctv कॅमेरा बसविण्यात यावा आरोपीनां तात्काळ अटक करून कड़क शासन करण्यात यावे व बर्दापुर चे सरपंच यांना सह आरोपी करा आदी मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले यावेळी बर्दापुर येथील सर्व भिम सैनिक व माता भगिनीं सोबत चर्चा केली यावेळी भिम आर्मी महाराष्ट्र प्रमुख नेहताई शिंदे .मुंबई अध्यक्ष दिपकजी हनवते. मुंबई उपाध्यक्ष कैलास जैस्वार संघटक जयश्री माई सवर्डेकर कार्यकर्ते सुदेश शिंदे दहिसर विधानसभा उपाध्यक्ष विशवस मोरे तसेच बीड चे महाराष्ट्र सचिव प्रशांत आचार्य जिल्हा . जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायंदळे लातुर जिल्हाध्यक्ष विलास चक्रे व येथील सर्व भिम आर्मी चे पदाधिकारी व सर्व भिम सैनिक व माता भगिनी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.