निधन वार्ता
दिगंबरराव(अप्पा) सूर्यवंशी
नागरसोगा येथील रहीवाशी दिगंबरराव दतोपंत सूर्यवंशी वय ८५ वर्ष यांचे वृध्दापकाळाने दुखद निधन झाले त्याचा अंत्यविधी मौजे नागरसोगा ता.औसा येथे दुपारी 2 वाजता करण्यात आला असुन ते औसा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.दत्तोपंत सूर्यवंशी यांचे वडील व माजी सभापती सौ.कोमलताई सूर्यवंशी यांचे सासरे होत त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा तिन मुली,सुन नातवंडे असा परीवार आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.