रोहित पाटील यांच्या हस्ते अनुराग सावंत यांचा भव्य सत्कार
......................................................................................
राज्यस्तरीय ऑनलाईन, (बीड) ऑफलाइन(लातूर) व शिवजन्मोत्सव समिती सारोळा यांच्यावतीने वकृत्व स्पर्धा आयोजितकेलीहोती,या तीनही स्पर्धेमध्ये अनुराग सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व विजयाची हॅट्ट्रिक साधल्याबद्दल शिवजन्मोत्सव समिती सारोळाचे अध्यक्ष श्री रोहितजी पाटील यांच्या शुभहस्ते अनुराग सावंत व पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने भव्य सत्कार करून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जयदीप शेळके, राम साळुंके, मनोज कोल्हाले, धनराज मोरे, दिलीप सुरवसे, ओमकार स्वामी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.