शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल अनुराग व योगिता सावंत यांचा सत्कार
औसा प्रतिनिधी
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत अनुराग व योगिता सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व शिक्षकांचे श्रद्धास्थान असणारे मराठवाडा शिक्षक आमदार माननीय श्री विक्रमजी काळे साहेब (बप्पा) यांनी औसा येथे पालकांसह गुणवंत पाल्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहाराने अभिनंदन करून, अनुराग व योगितास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रा. अंकुश नाडे, बाबासाहेब भिसे, तानाजी पाटील, प्राध्यापक अशोक मोठे, युवराज शिंदे, राजकुमार जाधव, विजय यादव, सोमनाथ काजळे, सूर्यकांत साळुंके, सुनील सूर्यवंशी, तानाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.