वली पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार

 औसा कृषी उत्पन्न बाजार समीतीवर नुतन प्रशासक पदी वली पठाण यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना  मुफस्सीर अन्सारी, इल्हाज पटेल, सरफराज पटेल, शोहेब पटेल, खाजा शेख, आदिल शेख, करीम शेख, रिझवान पटेल, फहेद सय्यद, अझहर शेख, लालू पटेल, कैफ शेख, सोहेल मनियार, मेहेदी, मुन्ना चाउस, शोएब सय्यद, अहमद बागवान, मुजक्कीर शेख, अमन शेख, अबुजर शेख, समीर शेख, नवीद शेख, व उपस्तिथ  सर्व मित्र परिवार औसा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या