इंधन दरवाढीच्या विरोधात सामाजिक संस्थाच्या महिलांकडून आज गांधी चौक येथे रस्तावर चुल पेटवून केला केंद्रसरकारचा विरोध

 



लातूर: इंधन दरवाढीच्या विरोधात सामाजिक संस्थाच्या महिलांकडून आज गांधी चौक येथे रस्तावर चुल पेटवून केला केंद्रसरकारचा विरोध,
त्यावेळी देविका महिला मंडळच्या अध्यक्षा मिनाई सुर्यवंशी, कल्पना चावला फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पनाताई चावला, शांताताई सातपुते, मिनाताई टेकाळे, संगीता जोगदंड व ईतर महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या