सिकंदरपूर येते शिवजन्मोत्सव विविध कार्यक्रमासह उत्साहात साजरी करण्यात आला.

 सिकंदरपूर येते शिवजन्मोत्सव विविध कार्यक्रमासह उत्साहात साजरी करण्यात आला.



स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून सुराज्य स्थापित करणारा सहिष्णू राजा, रणझुंजार योद्धा #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त सिकंदरपूर येते विविध कार्यक्रमासह शिवजन्मोत्सव साजरी। करण्यात आला.  यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शिवाजी देशमुख ,तसेच ग्रामपंचायत सदस्य गोपाळ सुरवसे, प्रशांत ताटे, गजानन बोयने व तुळजाई ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सर्व लहान शिव मावळे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या