पोलीसांची एडडमिनला ताकीद : ग्रुपवरील सदस्यांना द्यावी आगाऊ कल्पना

 पोलीसांची एडडमिनला ताकीद : ग्रुपवरील सदस्यांना द्यावी आगाऊ कल्पना




अफवांमुळे प्रशासनावर येऊ शकतो ताण




•निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र,यंदा परिस्थिती वेगळी आहे. लॉक डाऊनमुळे देशातील सर्व लोक परात बसून आहेत. कोरोना विषाणू संकर, संचारबंदी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये सभम निर्माण करतील, असा प्रकारे मेसेज टाकू नये. सोशल मिडियावर व्हायलकरुनये. असा मेसेजमुळे लोकांमध्ये संध्रगावस्या निर्माण होऊन संचारबंदोघे उल्लंघन होणार नाही. प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.असे आवाहन पुणे पोलीसांकडून करण्यात आले आहे.


ग्रुप अॅडमिनवरच होईल गुन्हा दाखल


•जर अशा स्वरुपाचे मेसेज प्रापल्याकडून सोशल मिडियावर व्हायरल माल्यास त्या ग्रुप अॅडमिनला कलम ६८ नुसार पोलीस प्रतिबंध करीत आहेत. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्ने जातील, असे पोलिसांनी कळविले आहे. ग्रुप अॅडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात. सैटींगमध्ये जाऊन फक्त ग्रुप अॅडभिनव मेसेज करू शकेल असे सेटिंग करावे, अशा सूचना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या