खासदार ओमराजे निंबाळकर यांचा औसा तालुक्यात निधी मंजूर

औसा

प्रतिनिधी




खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  शिफारस केलेल्या व नियोजन समिती सदस्य संतोषभाऊ सोमवंशी यांनी सुचविलेल्या औसा विधानसभा मतदारसंघातील खालील गावात  जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे .*

    *1) मोजे आशिव येथे मातोळा रस्ता ते बालाजी काकडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे - - - 5 लक्ष*

*2) मौजे हरिजवळगा येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे. - - 10 लक्ष*

*3) मौजे सारणी येथे गावअंतर्गत रस्ता तयार करणे - - 10 लक्ष*

*4) मौजे दापेगाव येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*5) मौजे बोरफळ येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*6) मौजे खरोसा येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*7) मौजे औसा तांडा येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*8) मौजे हाडोळी येथे गाव अंतर्गत रस्ता करणे - - 5 लक्ष*

*9) मौजे चलबुर्गा येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष* 

*10) मौजे वाघोली येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष* 

*11) देवंग्रा येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे--6.25 लक्ष*

*12) मौजे बानेगाव येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*13) मौजे माळकोंडजी येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे 6.25 लक्ष*

*14) मौजे उंबडगा खु येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे 6.25*

*15) मौजे हणमंतवाडी येथे गावातील अंतर्गत रस्ता सिमेंट कॉकिट रस्ता करणे - - 5 लक्ष* 

*16) मौजे याकतपुर येथे जलशुद्धीकरण यंत्र बसवणे - 5 लक्ष* 

*17) मौजे मंगरुळ येथे स्मशानभूमीस जाणारा रस्ता करणे - 5 लक्ष*

*18) मौजे महादेववाडी येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*19) मौजे उत्का भाग 1 स्मशानभूमी शेड बांधकाम करणे - - 6.25 लक्ष*

*20) कन्हेरी येथे जिल्हा परिषद शाळेस जाणारा रस्ता तयार करणे - - 5 लक्ष*

21)तळणी स्मशानभुमी संरक्षक भिंत.. 10 लक्ष

22)किल्लारी गाव अंतर्गत रस्ता. 7 लक्ष

23)येळवट स्मशानभुमी शेड बांधकाम.. 6.25 लक्ष

24)येळवट स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता.. 5 लक्ष

25) गोंद्री गाव अंतर्गत रस्ता.. 5 लक्ष

26) बुधोडा मुस्लिम स्मशानभुमी संरक्षण भिंत बांधकाम.. 5 लक्ष

27) किनीनवरे.. स्मशानभुमी संरक्षण भिंत बांधकाम.. 5 लक्ष

28)उजनी गाव अंतर्गत रस्ता.. 5लक्ष

29)देवताळा स्मशानभुमी शेड बांधकाम 6.25 लक्ष

30)किल्लारी स्मशानभुमी शेड बांधकाम.. 6.25 लक्ष

31) तपसे चिंचोली मुस्लिम स्मशानभुमी संरक्षण भिंत.. 5 लक्ष

32) लामजना वडारवाडा येथे अंतर्गत रस्ता.. 4 लक्ष

33) आलमला गाव अंतर्गत रस्ता.. 5 लक्ष

34) याकतपूर गाव अंतर्गत रस्ता.. 5 लक्ष

35)माळुब्रा गाव अंतर्गत रस्ता.. 5 लक्ष

36) कन्हेरी स्मशानभुमी शेड बांधकाम.. 6.25 लक्ष

37) किल्लारी गाव अंतर्गत नाली व रस्ता.. 7.50 लक्ष

38) मातोळा.. ज्ञानेश्वर नगर अंतर्गत रस्ता.. 10 लक्ष

39) मातोळा स्मशानभुमी शेड बांधकाम 6.25 लक्ष

40)गांजनखेडा गाव अंतर्गत रस्ता व नाली 5 लक्ष

41)गुबाळ स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता.. 7लक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या