अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,
३० जून बुधवार*
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै ला पंढरपूरकडे प्रस्थान करणार - यावर्षी सुद्धा मागील वर्षीप्रमाणेच आषाढी वारीसाठी - राज्य सरकारची नियमावली लागू असेल
सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी NTPC - आपला आयपीओ आणणार आहे - याच्या माध्यमातून कंपनीचे 2032 पर्यंत 60 गीगावॅटची - अक्षय उर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दीष्ट आहे
टाटा कंपनीने Tiago, Tigor, Nexon आणि Harrier सारख्या निवडक गाड्यांवर - 65,हजार रुपयांची सूट जाहीर केली - 30 जूनपर्यंतच हि ऑफर वैध असल्याने - ग्राहकांकडे स्वस्तात कार खरेदी करण्याची ही शेवटची संधी आहे
SBI , HDFC Bank , ICICI Bank आणि Bank of Baroda ने कोरोनाकाळातज्येष्ठ नागरिकांसाठी - विशेष एफडी योजना सुरू केली होती - या योजनेची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली
शाळांना पूर्ण शुल्क आकारण्याचे अधिकार नाहीत - जर ऑनलाइन क्लास होत असतील तर त्याप्रमाणे शुल्क घ्यावे - याबाबत पालक तक्रार देऊ शकतात - त्यानंतर संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल - उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे यांची माहिती
राज्यात काही भागात पाऊसाची रिमझिम सुरु आहे - दरम्यान 5 जुलैनंतर राज्यात पुन्हा मान्सूनचं जोरात आगमन होईल - असे भारतीय हवामान विभागाने संगितिले
मंगळवारी सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली - दरम्यान तंज्ञाच्या मते डॉलर मध्ये आलेली मजबुती - आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत झालेली घसरण - यामुळे देशांतर्गत बाजारात दर उतरत आहेत.
*तसे आज बुधवारी सकाळी* - सोने 47 हजार 200 रुपये प्रति तोळा झाले - तर चांदी 68 हजार रुपये प्रति किलो झाली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.