सहकार महर्षी मा.मंत्री मा.श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी औसा तालुका खरेदी विक्री संघास भेट दिली असता
त्यांचा सत्कार करण्यात आला
उपस्थित श्री संतोष भाऊ सोमवंशी मा. जिल्हाप्रमुख शिवसेना लातूर,
श्रीशैलदादा उटगे जिल्हाध्यक्ष काँग्रेस लातूर, राजेंद्र भोसले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औसा, शेखरअण्णा चव्हाण विधानसभा संघटक औसा,सुभाष दाजी पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस औसा, शकीला अण्णा शेख शहराध्यक्ष कॉंग्रेस औसा,दत्तू अण्णा कोळपे,नरेंद्र भैय्या पाटील,
किशोर जाधव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औसा, बबनआबा भोसले तालुका अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती औसा, श्रीधर साळुंखे उप तालुका प्रमुख शिवसेना औसा, प्रवीण कोव्हाळे,वैभव मोरे व सर्व महाविकास आघाडीतील आजी-माजी पदाधिकारी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.