राज्यात आजपासुन 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय

 


 *राज्यात आजपासुन 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय*

अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद





 राज्यात आज 19 जून पासून - 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात होत आहे 


 याशिवाय, 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार - अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 


 *काय म्हणाले राजेश टोप ?*


▪️ आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार - 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे


▪️ त्यानुसार, शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून, ही मोहीम राबविण्यात येणार असून - आजपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार  आहे 


▪️ त्याचबरोबर लसीकरणासाठी पूर्वनोंदणी - ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन सुद्धा करता येणार आहे - दरम्याम, याविषयी आणखी काही अपडेट आले, तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत  आरोग्य विभागाने* - दिलेली माहिती, प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या