अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,बातमी *
*यापुढे नववी ते बारावीचे मूल्यमापन वर्षभर होणार ! -
प्रत्येकाने वाचा महत्वाचे अपडेट*
उस्मानाबाद,अल्ताफ शेख प्रतिनिधी
येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यमापन होणार - तसेच या शैक्षणिक वर्षात सुद्धा परिस्थिती सुरळीत झाली नाही -
तर त्यासाठी पर्याय म्हणून अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत तरी ही माहिती आपन अपल्या मुलाना द्यावी
*काय सांगितले शिक्षण विभागाने ?*
▪️ नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्याव्यात, किती गुणांच्या असाव्यात याबाबतची नियमावली शिक्षण विभाग निश्चित करणार आहे
▪️ मात्र आता परीक्षा व मूल्यांकन हे शाळेनी करायचे आहे - दरम्यान आता वर्षाअखेरीस गुण नोंदवण्याऐवजी - प्रत्येक परीक्षेनंतर गुण नोंदवावे असे शिक्षण विभागाने सांगितले
▪️ म्हणजे आता या निर्णयानुसार नववी ते बारावीचे मूल्यमापन वर्षभर होणार - त्यामुळे यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या - वर्षभरातील परीक्षाही गांभीर्याने घ्याव्या लागतील
▪️ *राज्याच्या शिक्षण विभागाकडून* - आलेले हे अपडेट विध्यार्थी व शिक्षकांसाठी ,नक्कीच खूप महत्वाची आहे -

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.