औसा ग्रिन टीम व लातूर ग्रिन टीम तर्फे वृक्ष लागवड़उद्या यात सामिल होण्याचे आव्हान

 औसा ग्रिन टीम व लातूर ग्रिन टीम च्या संयु्त विद्यमाने औसा शहरात उद्या सकाळी ६ वाजता वृक्ष रोपणास सुरुवात होणार आहे. तहसील कार्यालय समोर (एडवोकेट सामियोद्दीन पटेल संपर्क कार्यालय )ते बस स्टँड (पहिला टप्पा)  वृक्ष लावण्यात येणार आहे तरी सर्व वृक्ष प्रेमी/निसर्गप्रेमी औसेकर  हजर राहून झाडे लावान्यास मदत करावी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे हि विनंती.


विनीत.

औसा ग्रिन टीम व लातूर ग्रिन टीम


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या