*वंचित बहुजन आघाडीच्या देवणी तालुका अध्यक्ष पदी विवेकभैय्या धनेश टिळे यांची निवड*
देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथील विवेक धनेश टिळे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा.खा.ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार दि,१८ जुन रोजी वंचित बहुजन आघाडी देवणी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली मा,खा,ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, यांनी विवेक धनेश टिळे यांची निवड केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी,जिल्हा महासचिव तात्यराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष उध्दव तावडे, युवराज जोगी,यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, महासचिव तात्यराव वाघमारे यांच्यासह आदींचे आभार मानले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.