‼️ उस्मानाबाद प्रतिनिधी अल्ताफ शेख * बातमी ।।*
* *आधार कार्डमध्ये जन्मतारीख कशी अपडेट करायची ? - पहा सविस्तर*
*अनेक नागरिकांच्या आधार कार्डवरील जन्मतारीख चुकलेलीअसते, त्यामुळे अनेक कामे पूर्ण होत नाहीत
दरम्यान आज आपण आधार कार्डवरील जन्मतारीख कशी अपडेट करायची ? याविषयी सविस्तर माहिती घेऊया
जन्मतारीख कशी अपडेट कराल ?*
● आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला - ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंक ओपन करावी लागेल, नंतर 12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल
● यानंतर captcha किंवा वेरिफिकेशन कार्ड भरून, Send OTP वर क्लिक करा - तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करावा - यामुळे तुमचे लॉगिन पूर्ण होईल
● यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आधार कार्डची संपूर्ण माहिती दिसेल, यात तुम्हाला जन्मतारीख अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर - स्कॅन केलेली कागदपत्र जोडून ती अपलोड करावी
● यानंतर Submit बटणावर क्लिक करा - यानुसार तुमचे आधार कार्ड अपडेट झाले, याबाबतचा एक मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल
NOTE* - आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI च्या यादीत एकूण 32 ओळखपत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे - ज्यात तुमचे नाव आणि फोटो असणे अनिवार्य आ
*जन्मतारीख अपडेटविषयी* - असलेली माहिती , प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.