हाफीज अब्दुल रहीम यांचे निधन

  हाफीज अब्दुल रहीम दु:खद निधन!




उस्मानाबाद अल्ताफ़ शेख प्रतिनिधी


  उस्मानाबाद शहरात सर्वप्रथम आधुनिक अरबी मदरश्याची स्थापन करुन समाजाच्या शिक्षण, रोजगारासाठी पुढाकार घेऊन एकप्रकारे उस्मानाबादच्या मुस्लिम समाजामध्ये क्रांती घडवून आणलेल्या हाफीज अब्दुल रहीम सहाब मिल्ली यांचे आज सकाळी निधन झाले ,

      मौलाना अब्दुल रहीम यांचे समाजासाठी खुप मोठे योगदान आहे, आम्ही उस्मानाबादकर तर्फे प्रार्थना आहे की अल्लाह त्यांचे कार्य स्विकारुन त्यांना जन्नत मध्ये उच्च स्थान देवो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या