५६ रकातदात्याने केलं रक्तदान , ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ ५६ रकातदात्याने केलं रक्तदान , ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

 

५६ रकातदात्याने केलं रक्तदान , ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’


५६ रकातदात्याने केलं रक्तदान , ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

कळंब :-‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन  रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी ,इंडियन मेडिकल असोसिएशन आणि के.टी.एम.पी. यांच्या सयुक्त विद्यमाने जाधवर हॉस्पिटल ढोकी रोड कळंब येथे डॉकटर डे आणि रोटरी क्लब नवीन वर्ष शुमारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एल.जी. जाधवर , डॉ.जीवन वायदंडे, डॉ.कमलाकर गायकवाड,डॉ.सत्यप्रेम वारे ,डॉ.अभिजित जाधवर ,डॉ.सचिन पवार, रो.धर्मेंद्र शहा, रो.अरविंद शिंदे.उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व डॉकटर चे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      यावेळी डॉ.जीवन वायदंडे, डॉ. सत्यप्रेम वारे, रो.धर्मेंद्र शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. संजय घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन रो.अरविंद शिंदे यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व रोटरी सदस्य ,आय.एम. ए. सदस्य व सर्व के. टी.एम.पी.सदस्य यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या