जमियत उलेमा हिंद उस्मानाबादच्यापूरग्रस्तांसा वतीने ठी दुसऱ्या टप्प्यातील मदत साहित्य रवाना
उस्मानाबाद अल्ताफ शेख रिपोर्टर
आज जमियत उलेमा हिंद उस्मानाबादच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालय येथुन निरोप देत कोकण पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य पाठविण्यात आले,
ही उस्मानाबादच्या उलेमांकडुन पूरग्रस्तांसा वतीने ठी दुसऱ्या टप्प्यातील मदत साहित्य होते, यापुढेही पुर्ण पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत साहीत्य पाठवण्याचा जमियतचा संकल्प आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.