अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,,
या वेळापत्रकांनुसार जेईईची तिसऱ्या टप्प्यातील मुख्य परीक्षा 20 ते 25 जुलै दरम्यान होणार - तर चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होईल
देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी सीईटीची म्हणजे - कॉमन पात्रता परीक्षेची सुरवात पुढच्या वर्षापासून चालू होईल असे - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले
काल बहुप्रतिक्षित जेईई मुख्य परीक्षेच्या - तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं - केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली -
या वेळापत्रकांनुसार जेईईची तिसऱ्या टप्प्यातील मुख्य परीक्षा 20 ते 25 जुलै दरम्यान होणार - तर चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होईल
राज्यात मुस्लीम समाजाच्या 5 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा - काँग्रेस नेते नसीम खान यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी
लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरणार तसेच आयोगातील सदस्यांची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
काल महाराष्ट्र सरकारने - केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर केले - तसे राज्यसरकारने या कायद्यात नेमके काय बदल केले ? बदल लवकर च समजेल
आयआयएफएल सिक्योरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी सांगितले - जुलै महिन्यात सोनेबाजारात सुस्ती पाहायला मिळते -
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.