शेतकरी संवाद अभियान अंतर्गत भाजपची आज बैठक*

 *शेतकरी संवाद अभियान अंतर्गत भाजपची आज बैठक*



दि. - 8 - उस्मानाबाद - भाजपच्या वतीने शेतकरी संवाद अभियान अंतर्गत आज दिनांक 8 दुपारी 1 वाजता प्रतिष्ठान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्यावतीने शेतकरी आधार मोदी सरकार या अनुषंगाने शेतकरी संवाद अभियान अंतर्गत भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजित सिंह ठाकुर व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन आज गुरुवारी दुपारी 1 वाजता जिल्हा भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. 


बैठकीस उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, भाजपा जिल्हा पदाधिकारी, आघाडी आणि मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, या अपेक्षित आनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.


*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in


 *उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या