पंतप्रधान_श्री_नरेंद्र_मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने कासार शिरसी येथील आमदार_अभिमन्यु पवार यांच्या कार्यालयात सेवा सप्ताह अभियान अंतर्गत कासार शिरसी मधील आरोग्य सेवा देणाऱ्या आशा (ताई) कार्यकर्ती यांचा सन्मान करण्यात आला..
यावेळी कासार शिरसी गण पं.स.सदस्य तथा अल्पसंख्याक मंडल अध्यक्ष श्री जिलानीभाई बागवान, ग्रामपंचायत सदस्य व अल्पसंख्याक जिल्हा सचिव अनिस भाई बागवान काशीम बागवान संघटक सरचिटणीस धनराज होळकुदेकासार शिरसी शहर अध्यक्ष श्री गोरख भाऊ होळकुंदे,ग्रा.प.सदस्य श्री विठ्ठल गुत्ता,तसेच श्री कस्तुर जानकर,श्री दत्ता अंतरेड्डी,श्री राजशेखर सरवदे,श्री संतोष बंडगर,श्री लक्ष्मीकांत नदिवाडे,श्री निलेश पोतदार,श्री नितीन वडमुर्गे तथा प्रमुख मान्यवर डॉ.किरण गवळी,श्री बी.एन. बिराजदार मॅडम व कासार शिरसी येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!🌷🌷🙏
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.