बिदर येथे पं.पु.गुरूवर्य गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भव्य दिव्य आसे चक्रिभजन सेवा संपन्न

बिदर येथे पं.पु.गुरूवर्य गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भव्य दिव्य आसे चक्रिभजन सेवा संपन्न


शेख पाशा कडून 







 श्रीक्षेत्र गंडुर ता.बस्वकल्याण जी.बिदर येथे पं.पु.गुरूवर्य गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भव्य दिव्य आसे चक्रिभजन सेवा संपन्न झाली.  त्या वेळी बस्वकल्याण तालुक्याचे आमदार मा. शरनु सलगर साहेब व त्यांच्या सौ.सावित्रीबाई मॅडम बस्वकल्याण ता.चे तहसीलदार आणी ईतर मान्यवर उपस्थित होते व मॅडमचा व आमदार साहेबाचा श्री नाथ संस्थान औसा व गुंडुर ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या