सायमाचा सन्मान...
लातूर हैदराबाद येथे दिनांक १९ आँक्टोबर २०२१ रोजी इंग्लिश हाऊस अँकाडमी द्वार आयोजित पुरस्कारात जेम आँफ दि वर्क शाँप ठरली व सायमाचा सन्मान झाला
याविषयी सविस्तर माहिती अशी की २१ जानेवारी २००१ रोजी अंकुलगा सय्यद या छोट्याश्या गावात जन्मलेली सायमा हिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंकुलगा सय्यद या गावात शिक्षण घेतले माध्यमिक राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेत आहे अशा या छोट्याशा गावातील मुलीने हैदराबाद येथील इंग्लिश हाऊस अँकाडमी मध्ये सहभागी होवून सन्मान प्राप्त केला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वक्ते मुन्वर जामा होते यांच्या उपस्थित मध्ये छोट्याश्या गावातील सायमा हिने एकुण सहा पुरस्कार प्राप्त केले हे यशस्वी पर्दापण हे जन्म पालक यांना व्यासपीठावर बोलावून मुलीचे कौतुक केले या यशात गावकरी , पालक , शिक्षक , संस्थाचालक , यांचा मोलाचा वाटा आहे या वरुण जिद्द, आत्मविश्वास ,ध्येय, कष्ट करण्याची ताकद असणे महत्त्वाचे आहे अशा अनेक समाजात सायमा आहेत पण परिस्थिती व मार्गदर्शन नसल्याने पुढील दिशा मिळत नाही तेव्हा एका छोट्या गावातील पालक मोलमजुरी करून पाल्यांना लक्षात घेण्याची गरज आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच शिक्षणाचा उद्धार करी शिक्षणक कडे समाजात जनजागृती होत असुन अशा समाजातील मुलीच्या शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण हि गरजेचे आहे तिच्या पुढील भवितव्य साठी शुभेच्छा व अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.