शासकीय जागे वर अतिक्रमण ग्रा प सदस्य तेर इरशाद लियाकत मुलांनी यांना अपात्र ठरवत ग्रा प सदस्यत्व रद्द

 शासकीय जागे वर अतिक्रमण

 ग्रा प सदस्य  तेर इरशाद लियाकत मुलांनी यांना

अपात्र ठरवत ग्रा प सदस्यत्व रद्द





प्रतिनिधी/अल्ताफ शेख, उस्मानाबाद्


तेर येथील ग्रामपंचायतीचे _ सदस्य

इरशाद लियाकत मुलांनी यांनी

शासकीय जागे वर अतिक्रमण

केल्याचे निष्पन्न झाल्यामुले उस्म

नाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ

दिवेगावकर यांनी ग्रा प सदस्य

इरशाद लियाकत मुलांनी यांना

अपात्र ठरवत ग्रा प सदस्यत्व रद्द

करण्याचे आदेश दिले आहेत


तेर ता उस्मानाबाद येथील

राजकीय दृष्टया महत्वपूर्ण मांनल्या

 जाणाऱ्या ग्रामपंचायत

निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा

मधून विजयी झालेले ग्रा प सदस्य


इरशाद लियाकत मुलांनी यांनी

शासकीय जागेवर अतिक्रमण केले

असल्याची तक्रार गावातीलच

महादेव भागवत खटावकर व नाम

देव किसन कांबबे यांनी महाराष्ट्र

ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे

कलम १४(१) व १६ नुसार ग्राम

पंचायत सदस्य पदावरून अपात्र

करण्या बाबत दिनांक ३ नोव्हेंबर

२०२० रोजी जिल्हाधिकास्यांकडे

तक्रार दाखल केली होती

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी

गटविकास अधिकारी उस्मानाबाद

यांच्या अहवाला आधारे उप मुख्य

कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत

) जिल्हा परिषद उस्मानाबाद


यांनी जिल्हाधिकारी न्यां कडे अहवाल |

सादर केला होता . |


त्या आधारे गैर अर्जदार |

इरशाद लियाकत मुलांनी यांनी |

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण |


केल्याचे सिद्ध झाल्याने |

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर |

यांनी महाराष्ट्र -ग्रामपंचायत |


अधिनियम १९५८ चे कलम १६ |

अनुवये प्राप्त अधिकारानुसार गैर |

अर्जदार इरशाद लियाकत मुलांनी |

यांना ग्रा प सदस्य म्हणून अपात्र |

करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर |

२०२१ रोजी देण्यात आला आहे |

त्यामु्ठे राजकीय वर्तुलात एकच खबर उडाली आहे |अर्जदार व्यक्ति यांच्या कडून advcate फेरोज ईसाक् शेख यानी

न्याय  मिलवून दिला,




उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व प्रमुख गवात रिपोर्टर नियुक्त करने आहे इच्छुकांनी व्हाट्सअप नंबर 9975640170 वर संपर्क करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या