डॉ. सय्यद मोहम्मद यांचे AS EYE HOSPITAL & SKIN CARE CENTRE या नूतन रुग्णालयाचा उदघाटन सोहळा आज पालक मंत्री अमित देशमुख च्या हस्ते व मौलाना इस्राईल साहब रशीदी

 डॉ. सय्यद मोहम्मद यांचे AS EYE HOSPITAL & SKIN CARE CENTRE

या नूतन रुग्णालयाचा

उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे

उद्घाटक-

मा. ना. श्री. अमितभैय्या विलासराव देशमुख(वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर)

अध्यक्ष-

मौलाना इस्राईल साहब रशीदी 

(अध्यक्ष, जमीयत उलेमा-ए-हिंद (अरशद मदनी) जिल्हा लातूर)



प्रमुख पाहुणे मा. श्री. दिपक सुळ(विरोधी पक्ष नेता, मनपा, लातूर)

मा.श्री.विक्रांत गोजमगुंडे (महापौर, मनपा, लातूर) मा.श्री.अशोक गोविंदपूरकर (नगरसेवक, म.न.पा.लातूर)

मा.श्री. सुभाष काळदाते (माजी अध्यक्ष, लातूर जि.म.स. बँक) मा. डॉ.उदय मोहिते(विभागप्रमुख, नेत्ररोग शास्त्र विदेशा.वे महा लातूर),मा.डॉ.कल्याण बरमदे(सचिव, आयएमए शाखा-लातूर)


वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या उद्घाटन सोहळास आपण उपस्थित राहण्याचे आव्हान डॉ.सय्यद मोहम्मद (M.B.B.S.DO.DNB.FMRF) डॉ. सफुरा तजीन (M.B.B.S.DDVL)

श्री.एस. ए. सत्तार (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर)व समस्त सय्यद परिवार,लातूर यांनी केले आहे.


वार: सोमवार

दिनांक : ३१/०१/२०२२

स्थळ-सय्यद पेट्रोलपंप शेजारी, हॉटेल पार्थ समोर,अंबाजोगाई रोड,लातूर वेळ : सायं. ६.०० वा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या