*आण्णासाहेब मित्र मंडळ रामनाथ नगर आलमला*
*आपल्या गावातील जवान श्री. ज्ञानेश्वर अडसुळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा रामनाथ नगर आलमला ध्वजारोहण करण्यात आले*
*प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला* आणि यांच्या तर्फे *श्री रामनाथ विद्यालय व जिल्हा परिषद शाळा रामनाथ नगर अलमला या दोन्ही शाळांना शहीद जवान सुरेश चित्ते यांची फोटो मंडळातर्फे शाळांना सप्रेम भेट देण्यात आली*
मंडळाचे संचालक श्री.अण्णासाहेब गायकवाड, उपसंचालक श्री. बशीर भैया वडवळे तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री अप्पाराव आडसुळे व उपाध्यक्ष श्री संगमेश्वर हुरदळे आणि सचिव जयशंकर चित्ते सहसचिव बाबासाहेब लांडगे तसेच कोषाध्यक्ष सगीर वडवळे उपाकोषाध्यक्ष खंडू मस्के आणि मंडळाचे सर्व सदस्य आणि आपल्या गावातील समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.