पद्मीनबाई कांबळे यांचे निधन

 पद्मीनबाई कांबळे यांचे निधन




औसा प्रतिनिधी औसा येथील श्रीमती पद्मीनबाई दादाराव कांबळे वय 95 वर्षे यांचे गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले तीन विवाहित मुली सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर भादा रोड लगत सार्वजनिक स्मशानभूमी औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या