जमीयत उलेमा-ए-हिंद जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी समद शेख ची निवड
जमीयत उलेमा-ए-हिंद जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी निवड
लातूर : जमीयत उलेमा-ए-हिंद (अरशद मदनी) लातूर जिल्हा प्रसिध्दी माध्यम प्रमुख पदी हजरत मौलाना इसराईल रशीदी इस्मामीक धर्मगुरु (जिल्हाध्यक्ष) यांनी अब्दुल समद शेख यांची निवड करून नियुक्ती पत्र दिले आहे.
अब्दुल समद शेख हे मागील पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य तसेच प्रसिध्दी माध्यमातून सामाजिक उपक्रमाव्दारे कार्य करत आहेत. या कार्याचा आढावा व मुल्यांकन करून जमीयत उलेमा-ए-हिंद जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल माजी न्यायधिश आर. वाय. शेख मौलाना बिलाल सय्यद, जिल्हा सेक्रेटरी यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सोबत
1. छायाचित्र - जमीयत उलेमा-ए-हिंद, लातूर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी नियुक्तीपत्र देतेवेळी हजरत मौलाना इसराईल रशीदी इस्लामिक धर्मगुरु अब्दुल समद शेख मौलाना बिलाल सय्यद दिसत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.