हेडिंग हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिला बचत गटाच्या विविध स्पर्धा स्पर्धा संपन्न
आज दिनांक 2/2/22रोजी भीम नगर येथे *बोधिसत्व*ALF ने बचतगटातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या, यात संगीत खुर्ची, दोरी, तळ्यात मळ्यात ही खेळ घेऊन महिला नी आपले सुप्त गुण दाखवून दिले, यावेळी alf सचिव सुमिता जाधव मॅडम ,रुपाली बनसोडे, वैशाली बनसोडे, सह्योगीनी सारिका चौधरी,सरोजा बनसोडे, crp अपूर्वा बनसोडे, उपस्थित होते यावेळी विजेत्या स्पर्धकास cmrc व्यवस्थापक मंगल वाघचौरें यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले दोरीवरील उड्या
मनीषा सोनवणे --1
प्रगती बनसोडे --द्वितीय
संगीत खुर्ची
रुपाली बनसोडे 1क्रमांक
सारिका कांबळे द्वितीय
बास्केट बॉल --
प्रतीक्षा बनसोडे --1
मनीषा सोनवणे द्वितीय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नमाला चिर्के, सुमिता जाधव मॅडम यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.