महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री मा विनायकराव पाटील यांनी सत्कार केला

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री मा विनायकराव पाटील यांनी सत्कार केला

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री मा विनायकराव पाटील यांनी सत्कार केला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, चाकूर बाजार समिती माजी सभापती प्रशांत पाटील, माजी भाजप तालुका अध्यक्ष राम बेंलाळे बालाजी देशमुख अदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या