निलंगा पासून मन्नाथपुर, धनोरा, बमणी जणाऱ्या रस्त्याची अवस्था
निलंगा असद देशमुख
निलंगा पासून मन्नाथपुर, धनोरा, बमणी जणाऱ्या रस्त्या ची असली गत झाली असून, वाहनाची येण्या जाण्याची परेशानी होत आहे,त्या साठी अपघात होण्या ची शक्यता वाढत आहे.. व ह्याची दखल आध्याप कोणी घेत नहीं.. शासना च्या ह्या दुर्लक्ष पणा मुळे आघाती पॉइंट बनला आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.