माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्त आदरांजली कार्यक्रम
औसा प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त औसा शहर कॉग्रेस कमिटी व विलासराव देशमुख युवा मंच औसा च्या वतीने आंदराजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने दिनांक 26 मे 2022 गुरुवार रोजी हनुमान मंदिर समोर बस स्थानक जवळ औसा येथे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिन्यात आली व तसेच ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी औसा ग्रामीण रुग्णालयचे अधिकारी डॉ अंगद जाधव, कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील,माजी नगर सेविका मंजुषाताई हजारे, विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, माजी नगर सेवक गुलाब शेख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाउपाध्यक्ष आदमखॉ पठाण, भागवत म्हेञे, हाजी शेख, पुरुष्त्तम नलगे, जयराज ठाकुर, नियामत लोहारे,गणेश कसबे, दिपक कांबळे,अॅड सचिन मिटकरी, हमिद सर, आरेफ कुमारकिरी,असिफ लोहारे,मुस्तफा अलुरे, भालचंद्र , खाजा शेख, प्रविण चौहान, प्रसाद फुटाने, व आदि कॉग्रेस कमिटीचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.