शेख उमर /अमन पटेल वार्ताहर
ब्रेकिंग न्यूज
रॉयल ऑटोमोबाइल ला आग
औसा येथे आगीचे तांडव अग्निशामक दलाला फोन करून एक तास उलटला तरीही वाहन आले नाही .युवा नेते अझहरुल्ला हाशमी स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला धुराचे लोट अंगावर येत असतानाही आगीला न भिता आग विझवण्याचा प्रयत्न त्यास तेथील प्रत्येक युवकानी साथ दिली या युवका मुळे आग आटोक्यात आली या प्रसंगा ला तेथे झटत असलेले युवकाचे कौतुक होत आहे
.युवा नेते अज़हरुल्लाह हाश्मी व तेथील काही युवकाच्या च्या सतर्कता मुळे शेजारील फर्नीचर चे दुकान वाचले
माजी नागराध्यक्ष Dr अफसर शेख ने न प प्रशासन वऱ व्यक्त केली नाराजी अग्निशमक गाडी औशात राहत असती तरइति नुक्सान झाले नसते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.