शहरात होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याच्याकडे नगर प्रशासनाने दर्जेदार काम करून काम अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे : सय्यद मुजफ्फरअली इनामदार

शहरात होत असलेली कामे  निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याच्याकडे नगर प्रशासनाने दर्जेदार काम करून काम अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे : सय्यद मुजफ्फरअली इनामदार








शहरात होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याच्याकडे नगर प्रशासनाने दर्जेदार काम करून काम अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे अशी मागणी 

सय्यद मुजफ्फरअली इनामदार,,:एम. आय. एम.यांनी 

मुख्याधिकारी , नगर परिषद, औसा यांच्या कड़े केली आहे



औसा शहरातील विविध समस्यांवर  मुख्याधिकारी ने लक्ष दया 

सविस्तर वृत असे की औसा शहरात खालील विविध समस्यांवर एम. एम. आय. च्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही त्याकडे आपले पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तरी खालील सर्व समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे अन्यथा • एम. आय. एम. च्या वतीने तिव आंदोलन करण्यात येईल.




शहरातील समस्या 1. तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण जलदगतीने करण्यात यावे.. 2. औसा शहरात स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी बंद आहेत ते त्वरीत चालू करण्यात यावेत.3. शहरातील नाली व गटारी पावसाळ्यापूर्वी त्वरीत काढण्या यावेत जेणे करून

पावसाळ्यात पाणी अडून दुगंधी व रोगराई होणार नाही. शहरातील घाण ही दररोज घंटागाडीद्वारे नेण्यात येत नाही तेही नेण्यात यावे. 4 शहरात पाणी पुरवठा 20 दिवसआड होत आहे. तो 4 दिवस करण्यात यावे.

6. शहरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणा वाढले असून ते त्वरीत काढण्यात यावे.

7. शहरातील विकासासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी विकास कामे होत आहेत ज्यांच्या घरापासून अंदाजपत्र तयार करण्यात आले आहेत ती जागा वगळून मनमानी कारभार संबंधीत गुत्तेदार करीत आहे व कामावर मटरेल टाकुन पुन्हा परत घेऊन जाण्यात येत आहे. मनमानी कारभार चालु आहे त्यावर प्रशानाने लक्ष देण्यात यावे.

8. शहरात होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याच्याकडे नगर प्रशासनाने दर्जेदार काम करून काम अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे अशी मागणी 

सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम. आय. एम. प्रमुख, औसा

यांनी केली आहे याची प्रत माहितीस्तव,

मा. जिल्हाधिकारी साहेब, लातूर व प्रशासक न प औसा ला क़ळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या