*माजी नगरसेवक समीयोद्दीन पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार
करण्यात आले काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे यांचा लढ़ा यशस्वी
औसा नगर परिषद प्रभाग रचना मध्ये अनियमीता झाली होती दलित वस्ती चे दोन भाग करण्यात आले होते त्या विरोधात अमर खानापूरे यांनी आक्षेप दाखल केले होतो अमर खानापूरे यांचा बाजूने अँड शाहनवाज पटेल यांनी उत्तम युक्तिवाद केला दलित वस्ती दोन भाग करता येत नाही हे पटवून दिलं त्यामुळे प्रभा जरग एक सात तीन व चार मध्ये बदल झाले आहे त्या बद्दल अमर खानापूरे व अँड शाहनवाज पटेल यांचे सत्कार करण्यात आले या वेळी युवा नेते मुजम्मिल शेख. एडवोकेट एफ एस पटेल खूनमीर मुल्ला जयराज कसबे आदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.