राजमाता जिजाऊ वं स्वामी विवेकानंद सार्वजनिक जयंती महोत्सवा च्या अध्यक्ष पदी धनराज कोडगिरे यांची निवड
अहमदपुर दि 28/12 /2022 सोजी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अहमदपुर शहरातील क्षिप्र गणेश मंदिर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद सार्वजनिक जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली ती खालील प्रमाणे
अध्यक्ष पदी:- धनराज कोडगिरे
उपाध्यक्ष:-प्रज्वल बुलबुले
कोषाध्यक्ष:- नागेश हेगणे
तर सचिव पदी :-अमित जगानी व सुरज आगलावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्या प्रसंगी अहमदपुर शहरातील आणेक हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.