तक्षशिला बौध्द विहार विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष पदी - विशाल पैठणे यांची सर्वानुमते निवड
लातूर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
दिनांक ५मार्च वार
रविवार या रोजी तक्षशिला बौध्द विहार राहुल नगर या ठीकाणी राहूल नगर,उडगे नगर,मिञ परिवाराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2023 जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध सामाजिक उपक्रम मिरवणूकी संदर्भात चर्चा करून तक्षशिला बौध्द विहार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2023 ची सर्वानुमते कार्यकारणी निवड करण्यात आली अध्यक्ष - विशाल पैठणे उपाध्यक्ष - गोविंद ढगे ,अजय कांबळे,गणेश मोरे सचिव - लतेश आवटे, अविनाश डुमणे,विजय बल्लाड,राहूल ढगे, कोषाध्यक्ष - बाबा सातपुते,किशोर मोरे,लखन धावारे मिरवणूक प्रमुख - रोहन धावारे, तोसीफ शेख,नरसिंग कांबळे,अजहर शेख,विनोद मुंडे,रामकिसन शिंदे,विजय कांबळे,सचिन साबळे, महादेव अवचारे, ऋषिकेश गायकवाड,सिध्दांत धावारे,प्रल्हाद पाडुळे, अभिषेक कांबळे,महेश धावारे,सिध्दू गवळी,सचिन मुंडे,राजकुमार आवटे, अरविंद धावारे,सतिश मस्के,रमेश अंकुशराव,धिरज ढगे,संजय एकुर्गे स्वागत अध्यक्ष - उषाताई धावारे,उषाबाई साबळे,विद्याबाई धावारे,कांताबाई अवचारे,मंगलबाई मोरे,कविता बनसोडे,सुमन पाडोळे, महादेवी आवटे, वैशाली आवटे व्यवस्थापक - भरत कांबळे,अर्जून डुमणे,तानाजी सोनकांबळे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.