जाती वादी कॉमेंट करणाऱ्या लातूरातील लातूर येथील "जयंत भरबडे" याच्यावर सामाजिक शांतता बिघडविल्याचा समाज विघातक कृत्य केल्याचा गुन्हा नोंद करुन तात्काळ कार्यवाही करा
सविस्तर वृत असे की तक्रार अर्ज सादर करण्यात येतो की, दि. २१/०५/२०२३ रोजी दुपारी १.०५ मिनीटाने उपरोक्त व्यक्तीने विषयांकीत पोस्ट केली आहे. सध्या द केरळ स्टोअरी या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सार्वजनिक जिवनात वादग्रस्त वातारण निर्माण झाले आहे. अशातच लातूर शहारामध्ये अशा जातीवाचक पोस्ट करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. सदरील इसमाच्या दुचाकीवर पाठीमागील बाजुस ताजमहल शहाजान की निशाणी है तो रायगड हमारी बाप की निशाणी है असे लिहून समाजात तेड निर्माण केली आहे. हा इसम आपल्या फेसबुक आयडी वरुन समाज विघातक जातीयवादी कॉमेंट व पोस्ट करत असतो. म्हणून संबंधीत इसमावर या योग्य ती कार्यवाही करावी व मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी
पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांच्या कडे
लालासाहेब राजेसाहेब शेख
रा. लातूर.यांनी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.