औसा तालुक्यातील हरेगाव येथे श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न...
. हरेगाव हे संताची पावण भुमी मनुन परीचीत असलेल गाव असुन हरेगाव धार्मीक कार्यात अग्रेसर असलेल गाव मनुन ओळखल जात .दरवर्षी हरेगाव येथे श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात येत याही वर्षी भव्य दिव्य सप्ताह साजरा करण्यात आला यामध्ये ह.भ.प विलास बोंडगे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने भाविकांनी पारंपारीक चालत असलेल्या गुलालाची उधळण करत हरिनामाचा गजर करीत लहान थोर भाविकांनी फुगडीचा आनंद घेत महाप्रसादाच भोजन करुन हरेगाव येथे संत नामदेव महाराज समाधी सोहळा संपन्न झाला ..
यावेळी .हरेगावचे . सरपंच संजय पवार उपसरपंच निलेश कोव्हाळे .तंटामुक्ती प्रविन कोव्हाळे .पोलीस पाटील मनोहर गुजले .श्रीकांत कोव्हाळे .हरिश्चंद्र मोरे हसलगनकर .ह.भ.प शिवाजी महाराज डोंगरे .प्रकाश कोव्हाळे .सुनिल कोव्हाळे.धनराज कोव्हाळे .व्यकट मुडबे.दत्ताञ्य पवार .रविद्र डोंगरे .व्यंकट डोंगरे साहैबराव डोगरे नंदकुमार कोव्हाळे .नंदकुमार दगडु सावकार बालाजी डोंगरे .व्यंकट चाफे गुलाब डोंगरे चोपदार बळी मसलकर .चोपदार काकासाहेब कारभारी .जयपाल पाटील .सुरेश डोंगरे.बालाजी कोव्हाळे .दत्ताञ्य कारभारी विलास कोव्हाळे पुजारी रामकृष्ण काटे..अरविंद कोव्हाळे. विष्णु कोव्हाळे .व्यंकट बाबुराव कोव्हाळे .महेंद्र पाटील.बालाजी सुरवसे,बंकट डोंगरे .नेताजी कोव्हाळे .प्रभाकर कोव्हाळे .वंदनाबाई कोव्हाळे .सखुबाई सवणे.बालीका सवणे.विमलबाई डोंगरे कमलबाई डोंगरे .कविता कौव्हाळे .सिताबाई कोव्हाळे.रेखा कोव्हाळे.हरेगाव गावातील भजनी मंडळ व परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते ........
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.