प्राथमिक आरोग्य केंद्रातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या भगिनी सौ कल्पनाताई राजेंद्र दुरुगकर , नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यशस्वी झालेला गुणवंत तरूण नागनाथ बाबासाहेब महाडुंळे , मुंबई पोलीस दलातील मुरलीधर हरिदास बंडे , महाराष्ट्र पोलीस दलातील नेताजी मारूती दुधभाते महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदाला गवसणी घातलेली अश्विनी अन्नासाहेब बनसोडे यांचा सत्कार
भादा बातमी वहाबोद्दीन पठान यांच्या कडून आज रविवार ९ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता आपल्या गावातील हरीहर मंदिरात भादा प्राथमिक आरोग्य केंद्रातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या भगिनी सौ कल्पनाताई राजेंद्र दुरुगकर , नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यशस्वी झालेला गुणवंत तरूण नागनाथ बाबासाहेब महाडुंळे , मुंबई पोलीस दलातील मुरलीधर हरिदास बंडे , महाराष्ट्र पोलीस दलातील नेताजी मारूती दुधभाते महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदाला गवसणी घातलेली अश्विनी अन्नासाहेब बनसोडे या सर्व गुणवंत कर्मचारी व शेतकरी कन्या पुत्रांचा सत्कार ग्रामपंचायत माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.