औसा प्रतिनिधी देश देव आणि धर्मरक्षणासोबत आदर्श न्यायदान आणि 28 वर्ष आदर्श राज्यकारभाराचे मूर्तिमंत प्रतीक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह धनगर गल्ली औसा येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे श्रीधर सोनटक्के दगडू कांबळे अशोक सोनटक्के बालाजी घोडके सुरेश सोनटक्के रवींद्र सोनटक्के धनराज कांबळे दीपक कांबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.