.. औसा प्रतिनिधी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे औसा तालुका अध्यक्ष तथा नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेले मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी जेष्ठ माजी सैनिक माणिकराव फुटाणे व कालिदास माळी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलामध्ये तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये आणि नौदलामध्ये देश सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या व सेवेत असणाऱ्या वीरांचा सन्मान नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला संभाजी शिंदे यांच्या या सन्मानाबद्दल शिवशक्ती सामाजिक संघटनेचे दादा कोपरे सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जालिंदर बनसोडे पंढरीनाथ जाधव शामराव शिंदे डॉक्टर श्रीमंत क्षीरसागर तुळशीराम कसबे ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ कोरे ज्ञानोबा काळे अन्वर पटेल मजहर ठेंगाडे कमलाकर वैजवाडी सुरेश कल्याणी सुरेश स्वामी बी आर जाधव राजेंद्र कदम आत्माराम मिरकले बालाजी काशीराम शिंदे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.