*भिम_आर्मी_भारत_एकता_मिशन*
*औसा कार्यकारिणी बैठक संपन्न...*
औसा प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
भिम आर्मी भारत एकता मिशन लातूर च्या वतीने जिल्ह्यात कार्यकर्ता जोडो अभियान राबवण्यात येत आहे प्रत्येक रविवारी एका तालुक्यात भेट देऊन नविन पदाधिकारी निवड करण्यात येत आहे आजचा हा तिसरा रविवार असून रेणापूर, लातूर आणि आज औसा असे तीन तालुका स्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीत तालुक्यात भिम आर्मी ची ताकत वाढवण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले,तालुक्यातील सामाजिक प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात यावे आशा सूचना देण्यात ही यावेळी करण्यात आल्या
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षयजी धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोदजी कोल्हे, जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा संघटक बबलू गवळे लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे, आंनद गवळी,राजेंद्र साबळे, सागर अडसूळे उबाळे खंडू यशवंत उबाळे,राजेंद्र साबळे, मोहन उबाळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
*यावेळी औसा तालुका सचिव पदी मनोज गवळी, औसा शहर अध्यक्ष पदी प्रथमेश बनसोडे यांची निवड करण्यात आली या बैठकीचे नियोजन औसा तालुका प्रमुख समाधान कांबळे, तालुका उपाध्यक्ष बिभीषण भाऊ सरवदे तालुका कार्याध्यक्ष दत्ता भाऊ गेजगे यांनी केले होते*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.