गोविंद झाकडे यांचे निधन

 गोविंद झाकडे यांचे निधन





कुन्हाळी प्रतिनिधी;--


कुन्हाळी येथील गोविंद जयराम झाकडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  राहते घरी निधन झाले उद्या दिनांक १ नोव्हेंबर रोजी कुन्हाळी ता उमरगा जिल्हा धाराशिव येथील स्मशानभूमीत बौध्द पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

गोविंद झाकडे हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा  संघाचे राज्य कोष्याधक्ष  लक्ष्मण  कांबळे यांचे मामा आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या